Friday, December 17, 2021

 जिल्हा परिषद शाळा मानिवली 

आज दिनांक १८/१२/२०२१ आपल्या शाळेत इयत्ता ५ वी ते इयत्ता ८वि वर्गांसाठी आठवडी स्पर्धेनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .त्यात सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त पणे सहभाग दर्शवला . 



जिल्हा परिषद शाळा मानिवली 

आज दिनांक १८ डिसेंबर २०२१ आपल्या जिल्हा परिषद मानिवली येथे इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी साठी इंग्रजी कविता गायन स्पर्धा  आठवडी स्पर्धेनिमित्त  आयोजित करण्यात आली .त्यात सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग दर्शव


ला .

  जिल्हा परिषद शाळा मानिवली  आज दिनांक १८/१२/२०२१ आपल्या शाळेत इयत्ता ५ वी ते इयत्ता ८वि वर्गांसाठी आठवडी स्पर्धेनिमित्त निबंध स्पर्धेचे आयो...