गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ध्येय....
जिल्हा परिषद शाळा मानिवली
आज दिनांक १८/१२/२०२१ आपल्या शाळेत इयत्ता ५ वी ते इयत्ता ८वि वर्गांसाठी आठवडी स्पर्धेनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .त्यात सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त पणे सहभाग दर्शवला .
जिल्हा परिषद शाळा मानिवली आज दिनांक १८/१२/२०२१ आपल्या शाळेत इयत्ता ५ वी ते इयत्ता ८वि वर्गांसाठी आठवडी स्पर्धेनिमित्त निबंध स्पर्धेचे आयो...
No comments:
Post a Comment